एकनाथ शिंदेंची ओळख ही लिंबू-मिरची उपमुख्यमंत्री आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी जहरी टीका केली आहे. तर लिंबू-टिंबू हे दोन उपमुख्यमंत्री आहे. बहुतेक शहा सुद्धा यातलेच आहेत, हे सगळ्यांना माहिती असल्याचे संजय राऊत म्हणाले.