सोलापूरच्या माढ्यात शिवशाही आरमार केसरी २०२६ बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडले. राज्यभरातून २२० बैलगाड्या मालकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. यामध्ये शनि आणि मन्या भाई (कर्जत) या बैलगाडी जोडीने ८१ हजारांचे पहिले रोख पारितोषिक व चषक पटकावून क्रमांक पटकावत आरमार केसरीचा पहिला मानकरी ठरला.