रत्नागिरी- प्लॅटफॉर्म वरून शिडीवरून उतरून ट्रॅकच्या पलीकडे जाण्याची कोकण रेल्वे प्रवाशांची कसरत. सोशल मीडियावर प्रवाशांच्या कसरतीचा व्हिडिओ व्हायरल.