पुण्यातील कोंढवा येथील पॉश सोसायटीतील तरूणीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र याप्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे. अत्याचार करणारा पीडित महिलेचा जुना मित्र असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.