कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातल्या खोतवाडी इथल्या खिंड परिसरामध्ये रानडुकरांचा एक मोठा कळप निदर्शनाला आला. शुक्रवारी रात्रीच्या वेळेस खोतवाडी गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना तो दिसून आला.