महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांचा आणखी एक व्हिडिओ समोर. स्वयंघोषित कॅप्टन भोंदू अशोक खरात यांच्यासह पूजा विधी सुरू असल्याचा व्हिडिओ समोर.