आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धांमुळे गॅसचा तुटवडा भासत असून त्याचा मोठा फटका भिवंडी शहरातील कामगार वर्गाला बसत आहे. भिवंडी हे कामगारांचे शहर म्हणून ओळखले जात असून येथे मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग 5 किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडरवर अवलंबून आहे.