जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात घरगुती गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.