नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवत असून, पेट्रोल पंपांवर वाहनचालकांच्या लांबच लांब रागा लागल्याचं पहायला मिळत आहे. अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल, झिडेल शिल्लक नसल्याचे बोर्ड लागले आहेत.