आज पासून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर लागू झाले आहेत, मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होऊन देखील परभणीमध्ये डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा कायम आहे. अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल, आणि पेट्रोलचा साठा उपलब्ध नाहीये, त्यामुळे वाहनधारकांचे हाल सुरू आहेत.