जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगरमध्ये पेट्रोल, डिझेलचा तुटवडा जाणवत असून, डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत, शेतीची कामं खोळंबली आहेत.