जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अश्विनी पाचारणे यांनी वाफगाव-रेटवडी जिल्हा परिषद गटासाठी उमेदवारी अर्ज जोरदार शक्ति प्रदर्शनासह दाखल केला.