अंबरनाथमध्ये आज श्रमजीवी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. रेशनिंग कार्ड धारक महिलांना शासनाकडून मोफत सॅनिटरी पॅड मिळावेत, या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला.