श्रावण महिन्याच्या निमित्ताने सांगली येथे कृष्णा नदीच्या खळाळत्या प्रवाहात होड्यांच्या थरारक शर्यती पार पडल्या.