श्रावण महिना सुरू असतानाही पालेभाज्यांना अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. भाजीपाल्याची आवक वाढली असून, मागणी मात्र कमी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे.