पहाटेची महाआरती शंखनाद झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुल करण्यात आलं. यावेळी रात्रीपासुन दर्शन मार्गावर असलेल्या भाविकांनी मोठ्या भक्तीभावाने भगवान शंकराची आराधना करत दर्शन घेतलं.