नांदगाव तालुक्यातील मनियाडेश्वर शांतिधाम येथे श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी पारंपारिक कावड यात्रा आणि जल अभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला.