श्री तुळजाभवानी मंदिर परिसरातील पवित्र गोमुख तीर्थाला यंदाच्या तीव्र उन्हाळ्याचा मोठा फटका बसला आहे. गोमुखातून वाहणारे पाणी मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांना आंघोळी विनाच या ठिकाणाहून जावे लागत आहे.