गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या पत्नी श्रेया कदम आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या शाईना एनसी या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या. वारकऱ्यांसोबत फुगडी खेळत वारीचा आनंद लुटला. यावेळी श्रेया कदम आणि शायना एनसी यांच्याकडून वारकऱ्यांचा स्वागत आणि सन्मान करण्यात आला.