जळगाव : मुक्ताईनगरच्या कुऱ्हा येथून बारा वर्षाची परंपरा राखत श्री संत गजानन महाराजांची पालखी हजारो भाविकांच्या उपस्थितीत शेगावला रवाना झाली आहे. टाळ मुद्रुम मृदुंगाचा गजर गजाननाच्या गजराने ग्रामीण भागात भक्तीमय वातावरण पाहायला मिळाले. ठिकठिकाणी पालखीचे ग्रामीण भागात पूजन होत आहे.