संत गोरोबा काकांची जन्मभूमी तेरमध्ये श्री संत गोरोबा काकांच्या संजीवन समाधी सोहळा यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. तेर नगरीमध्ये शेकडो वारकरी दिंड्यांसह दाखल झाले आहेत.