नंदुरबार शहरातील श्री संत कबीरदास गणेश मित्र मंडळाच्या वतीने यावर्षी अनोखा असा देखावा सदर करण्यात आला आहे. उत्तराखंडच्या केदारनाथ मंदिर साकारण्यात आला असून या केदारनाथच्या मंदिरात देशातील विविध भागात असलेले बारा ज्योतिर्लिंगांच्या देखावा सादर करण्यात आला आहे. बाहेरून पाहिलं तर हुबहू केदारनाथ आणि आत गेला तर बारा ज्योतिर्लिंग दर्शन होत असल्याने आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत