बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या एकलारा गावचे ग्रामदैवत श्री संत खोटेश्वर महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी दर्शन तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला.