तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास आजपासून सुरुवात झाली आहे. पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली असून ७ दिवस चालणाऱ्या या उत्सवाची माहिती वाचा.