. पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर राजे कदम यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. ६०० प्रति किलो दर हा भाविकांसाठी खूप जास्त असल्याचे म्हटले आहे