धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेची तयारी पूर्ण झाली असून ३ एप्रिल रोजी होणाऱ्या मुख्य चुना वेचण्याच्या सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.