खासदार श्रीकांत शिंदे ,मनसे नेते राजू पाटील,शिवसेना संपर्क प्रमुख महेश गायकवाड तीन दिग्गज नेत्यांची एका लग्न समारंभात भेट झाली. विशेष म्हणजे एकामेकांच्या खांद्यावर हात ठेवून तिघांमध्ये चर्चा सुरू होती. राजकीय विरोधक एकत्र चर्चा करतानाचा व्हिडीओ वायरल होत आहे.