अंबरनाथ आणि अकोट येथील भाजपच्या स्थानिक युतींवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेस आणि अकोटमध्ये भाजप-एमआयएम युती झाली आहे. श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेसला असलेला आपला तीव्र विरोध कायम असल्याचे स्पष्ट केले.