मंत्री भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरेंना मोठा धक्का दिला आहे. म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह नऊ नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे श्रीवर्धनमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, तटकरेंसाठी हा महत्त्वाचा राजकीय धक्का मानला जात आहे.