नाव, मोबाईल नंबर आणि एखाद्या भक्ताच्या घरातील कोणत्या वस्तू कुठे ठेवल्यात हे त्यांनी ओळखून दाखवायचे आहे. तर बाबांजवळ कोणतीही दिव्य शक्ती नाही. ते फक्त लोकांना फसवण्याचा काम करतात. 90 टक्के जरी वस्तू ओळखले तर आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती बंद करू आणि आपले कायमस्वरूपी भक्त बनू असे श्याम मानव यांनी प्रत्युत्तर दिले आहे.