यावल यंदाच्या खरीप हंगामात पावसाने वारंवार खंड दिल्याने यावल तालुक्यातील कोरडवाहू शेती संकटात सापडली आहे. सुरुवातीच्या पावसाच्या आधारावर शेतकऱ्यांनी पेरणी केली.