जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयावर ग्रामपंचायत अधिकारी संघटनांनी मूक मोर्चा काढला. ग्रामसेवकांच्या सुरक्षेसह विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मुक मोर्चा काढण्यात आला.