सिल्लोड नगर परिषद निवडणुकीच्या निकालांमध्ये अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार आघाडीवर आहेत. ही निवडणूक अब्दुल सत्तार यांच्यासाठी प्रतिष्ठेची असून, मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडी ४८, भाजप १०८, शिवसेना ३९ आणि राष्ट्रवादी काँग्रेस ३३ जागांवर आहेत.