सिल्लोडच्या निकालानंतर माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटले की, आमची अपेक्षा पूर्ण 28 जागा निवडून येईल अशी होती, पण मतदारांनी जो आशीर्वाद दिला तो मान्य आहे. साडेतीन हजार मतांनी नगराध्यक्ष पदाचा निकाल मराठवाड्यात एकमेव असेल, सिल्लोडच्या जनतेने 35 वर्षापासून सातत्याने मला साथ दिली त्यांचा आभारी आहे.