चांदीने सध्या सोने आणि सर्वकालीन उच्चांक गाठला आहे, जिथे प्रति किलो दर दीड लाखांवर पोहोचला आहे. गेल्या सहा महिन्यांत आदित्य बिर्ला, निप्पॉन इंडिया आणि एसबीआय सिल्व्हर ईटीएफने १४४% ते १४६% पर्यंत तीन अंकी परतावा दिला आहे. मात्र, तज्ज्ञांनुसार सोने आणि चांदीतील एकूण गुंतवणूक पोर्टफोलिओच्या १०% पेक्षा जास्त नसावी, कारण यात जोखीमही तितकीच जास्त असते.