सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिरचीच्या दरात दुपटीने वाढ झाल्याने मसाला उत्पादकांना फटका बसला असून, महागाईमुळे मसाल्यांचे दरही वधारले आहेत.