सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात थंडीचा जोर वाढल्याने अनेकजण शेकोटीचा आधार घेताना दिसत आहेत. दाट धुके आणि गुलाबी थंडी यामुळे कोकणातील वातावरण पर्यटकांना देखील आकर्षित करत आहे.