सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हत्तीबाधित क्षेत्राचा विषय चिघळला असून हत्तीपकड मोहिमेपर्यंत हा विषय आला आहे. मात्र, वन खात्याकडे रानटी हत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी ठोस योजनाच नसल्याचे समोर आले आहे.