जागतिक स्तरावर अतिशय दुर्मिळ प्रजात असलेल्या एका 'खवले मांजराला' आंबोलीत जीवदान मिळाले आहे. भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून पकडलेल्या या दुर्मिळ प्राण्याची आंबोली वनविभागाच्या जलद कृतीदलाने सुटका करती त्याचे रक्षण केले आणि सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.