वीकेंडमुळे सिंधुदुर्ग हाऊसफुल्ल आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी सध्या फुलून गेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाल्याने आर्थिक उलाढाल वाढली आहे. गेले काही दिवस पेट्रोल डिझेलची टंचाई आणि गॅसची टंचाई यामुळे पर्यटकांनी कोकणकडे पाठ फिरवली होती.