सिंधुदुर्ग जिल्ह्यमध्ये अधून मधून मुसळधार पाऊस पडत आहे. सर्वाधिक पाऊस सह्याद्री पट्ट्यामध्ये होत असल्यामुळे नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे.