सिंधुदुर्गातील कणकवलीत मतदानाच्या दरावरून 'समान मत, समान किंमत'चे फलक लावण्यात आले असून ग्रामीण मतदारांनी शहराप्रमाणेच पैशांची मागणी केल्याची चर्चा सुरू आहे.