नवी दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचे राज्यभरात पडसाद उमटू लागले आहेत. सिंधुदुर्गातही सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आंदोलन करण्यात आलं.