वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली कोऱ्याचीवाडी येथे जखमी अवस्थेत व अत्यंत आजारी असलेला बिबट्या येथील विवेक जोशी यांच्या स्वयंपाक घरात शिरला. या बिबट्याला वनविभागामार्फत रेस्क्यु करून वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले.