मालवणात दांडी समुद्र किनाऱ्यावर स्टंटबाजीचा नाद आणि त्यानंतरची समुद्रातली उडी एका थार चालकाला चांगलीच महागात पडली आहे. पर्यटनस्थळी बेशिस्त वागणाऱ्या पर्यटकांवर कारवाईची मागणी स्थानिकांनी केली आहे.