पहिल्याचं पावसात मुंबई -गोवा महामार्गवर कुडाळ येथे रस्ताची दयना उडालेली पाहायला मिळत आहे.कुडाळ येथे हायवेवर खड्डे पडलेले पाहायला मिळत आहे.