sindhudurg Flood rescue : सिंधुदुर्गातील आंबोलीत नांगरतासवाडी पूरस्थिती निर्माण झाली होती. या पुरात 4 शेतकरी अडकले होते. त्यांना रेस्क्यू ग्रुपने वाचवलं.