तिलारी धरणातून 19.94 घनमीटर प्रति सेकंद इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या दोन्ही स्रोतांमधून निघणारे पाणी थेट तिलारी नदीला मिळाले.