वीकेंड आणि उन्हाळी सुट्टी मुळे सिंधुदुर्गात सध्या पर्यटक मोठ्या सख्येने दाखल झाले आहेत. सिंधुदुर्गातील मालवण, तारकर्ली वेंगुर्ला, देवगड समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा या भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाल्याने पर्यटन व्यावसायिकांची आर्थिक उलाढाल वाढली आहे.