जिल्ह्यात प्रत्यक्ष मतदार 5 लाख 61 हजार 105 एवढे आहेत. यामध्ये 2 लाख 82 हजार 588 स्त्री मतदार तर 2 लाख 78 हजार पुरूष मतदार आहेत. मतदान आणि मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज.